Posts

वंचितांचे प्रश्न जैसे थे

Image
वंचित समुहाच्या उत्थानासाठी शेकडो आयोग-समित्या-शिफारशी आल्या. परंतु वंचितांच्या वस्त्या फारशा उजळल्या नाहीत. वस्त्यांची स्थिती जैसे थेच आहे. असे का? यावरही चर्चा होणे आवश्यक आहे .